Posts

Showing posts from November, 2020

कोरोना टाळा-घरीच आकाशकंदील बनवा

Image
 

आकाशकंदील बनविणे

Image
                                       आज शाळेत आकाशकंदील बनविणे हा उपक्रम घेतला .कोरोना काळात वैतागलेल्या मुलांना एक पर्वणीच मिळाली .आम्ही चहासाठी वापरले जाणारे कागदी कप वापरून आकाशकंदील तयार केला .सदर आकाश कंदिलाची कृती माझ्या यु -ट्यूब चनेल वर दिली आहे .                                         माझा आजवरचा अनुभव असा आहे कि कलेच्या गोष्टी मुलांना शिकवाव्या लागत नाहीत आपल्या सखोल निरीक्षणाने ते त्या गोष्टी स्वताच शिकून घेतात व पुढे चालून मी हे म्हणेन कि मुले ,यात नवीन काहीतरी बदल घडवून आणतात .आता मुलांना वेध लागलेत ते भेट कार्ड व पणती सजावटीचे .                                      कोरोना  ने मरगळ आलेल्या पिल्लांमध्ये नवीन चैतन्य संचारले यात वादच नाही ! दीपावलीच्या  सर्वांना खूप खूप शुभ...