Posts

Showing posts from January, 2021

सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिन .

Image
                                                            जि .प.प्रा .शाळा नायगाव जुने येथे पहिला महिला शिक्षण दिन व सावित्रीबाई फुले जयंती दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली .याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री .संतोष नामदेव वाघमोडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली .तसेच शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थी व शिक्षक यांचे हस्ते करण्यात आले .                                          श्री .वाघमोडे यांनी सावित्रीबाई फुले यांचे सविस्तर जीवनकार्य विषद केले .या कार्यात   सावित्रीबाई ना ज्योतिबा फुले या...

प्रश्नमंजुषा(सामान्य ज्ञान)

 *प्रश्नमंजुषा क्रमांक-५* 📚📚📚📚📚📚📚📚📚📎📎📎📎📎📎📎       *दिनांक-५/१/२०२१*              *सामान्य ज्ञान*     *सोळसे सुजाता लक्ष्मण*    *जि.प.प्रा.शा .नायगाव जुने*                    *९९७५२८६६८०* *प्रश्न.१)शाळा व्यवस्थापन समितीमधे स्वीक्रुत सदस्य म्हणुन किती विद्यार्थ्यांची निवड करावी लागते?* *उत्तर-दोन* *प्रश्न.२)महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण?* *उत्तर-नासिकराव तिरपुडे* *प्रश्न.३)ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणतात?* *उत्तर-पंच* *प्रश्न.४)जिल्हापरिषद प्रशासनाचे प्रमुख कोण असतात?* *उत्तर-मुख्य कार्यकारी अधिकारी* *प्रश्न.५)एका महिन्यात सरासरी किती दिवस असतात?* *उत्तर-३० दिवस* *विद्यार्थांसाठी उपयुक्त* *वरील प्रश्न वहीत लिहुन ठेवणे*  🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍...

प्रश्नमंजुषा (सामान्य ज्ञान)

 *प्रश्नमंजुषा क्रमांक-४* 📚📚📚📚📚📚📚📚📚📎📎📎📎📎📎📎       *दिनांक-४/१/२०२१*              *सामान्य ज्ञान*     *सोळसे सुजाता लक्ष्मण*    *जि.प.प्रा.शा .नायगाव जुने*                    *९९७५२८६६८०* *प्रश्न.१) शाळा व्यवस्थापन समितीमधे पालकांचा किती टक्के समावेश असावा?* *उत्तर-७५%पंचाहत्तर टक्के* *प्रश्न.२)पंचायतराज राज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर कोणता?* *उत्तर-ग्रामपंचायत* *प्रश्न.३)मराठी नववर्ष ज्या सणाने सुरू होते त्या सणाचे नाव काय?* *उत्तर-गुढीपाडवा* *प्रश्न.४नगराचा कारभार पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला काय म्हणतात?* *उत्तर-नगरपालिका* *प्रश्न.५)जिल्हा निधीतून पैसा काढण्याचा आणि त्याचे वितरण करण्याचा अधिकार कोणास आहे?*उत्तर-मुख्य कार्यकारी अधिकारी* *विद्यार्थांसाठी उपयुक्त* *वरील प्रश्न वहीत लिहुन ठेवणे*  🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨?...

प्रश्नमंजुषा(सामान्य ज्ञान)

 *प्रश्नमंजुषा क्रमांक-३* 📚📚📚📚📚📚📚📚📚📎📎📎📎📎📎📎       *दिनांक-२/१/२०२१*              *सामान्य ज्ञान*     *सोळसे सुजाता लक्ष्मण*    *जि.प.प्रा.शा .नायगाव जुने*                    *९९७५२८६६८०* *प्रश्न.१) शाळा व्यवस्थापन समितीमधे किती टक्के महिला सदस्य असाव्यात?* *उत्तर-५०% पन्नास टक्के* *प्रश्न.२) पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्तर कोणता?* *उत्तर-जिल्हा परिषद* *(ग्रामपंचायत-पंचायतसमिती-जिल्हापरिषद)* *प्रश्न.३)२०२० साली आलेल्या महामारीचे नाव काय?* *उत्तर-कोरोना(कोविड १९)* *प्रश्न.४गावातील लोकांना आरोग्य सेवा देणारे गावपातळीवरील जे शासकीय केंद्र असते त्याचे नाव काय?* *उत्तर-प्राथमिक आरोग्य केंद्र(PHC)* *प्रश्न.५)ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखास काय म्हणतात?* *उत्तर-ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी* *विद्यार्थांसाठी उपयुक्त* *वरील प्रश्न वहीत लिहुन ठेवणे*  🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍...

प्रश्नमंजुषा (सामान्य ज्ञान)

 *प्रश्नमंजुषा क्रमांक-३* 📚📚📚📚📚📚📚📚📚📎📎📎📎📎📎📎       *दिनांक-१/१/२०२१*              *सामान्य ज्ञान*     *सोळसे सुजाता लक्ष्मण*    *जि.प.प्रा.शा .नायगाव जुने*                    *९९७५२८६६८०* *प्रश्न.१)गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते?* *उत्तर-लोकसंख्या* *प्रश्न.२)शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल किती वर्षांचा असतो?* *उत्तर-दोन वर्ष* *प्रश्न.३) जिल्हा परिषदेमधे सर्वसाधारण पणे किती समित्या असतात?* *उत्तर-१०समित्या* *प्रश्न.४) नगरपरिषद व महानगरपालिका यांच्या निवडणुकांचे नियंत्रण कोण करते?* *उत्तर-राज्यनिवडणूक आयोग* *प्रश्न.५)विदर्भातील सर्वात मोठे शहर कोणते?* *उत्तर-नागपूर* *विद्यार्थांसाठी उपयुक्त* *वरील प्रश्न वहीत लिहुन ठेवणे*  🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍⚕️👨...

प्रश्नमंजुषा(सामान्य ज्ञान)

 *प्रश्नमंजुषा क्रमांक-२* 📚📚📚📚📚📚📚📚📚📎📎📎📎📎📎📎       *दिनांक-३१/१२/२०२०*              *सामान्य ज्ञान*     *सोळसे सुजाता लक्ष्मण*    *जि.प.प्रा.शा .नायगाव जुने*                    *९९७५२८६६८०* *प्रश्न.१)शब्दांच्या एकुण जाती किती?* *उत्तर-आठ* *प्रश्न.२)उर्जेचा न संपणारा स्त्रोत (अक्षयस्त्रोत)कोणता?* *उत्तर-सूर्य* *प्रश्न.३) प्राण्यांना जगण्यासाठी कोणता वायू उपयोगी पडतो?* *उत्तर-आँक्सिजन* *प्रश्न.४) वनस्पतींना जगण्यासाठी कोणता वायू उपयोगी असतो?* *उत्तर-कार्बनडाय आँक्साईड (Co2)* *प्रश्न.५)'जय जय महाराष्ट्र माझा'या गीताचे गीतकार कोण?* *उत्तर-राजा बढे* *विद्यार्थांसाठी उपयुक्त* *वरील प्रश्न वहीत लिहुन ठेवणे*  🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻...

प्रश्नमंजुषा (सामान्य ज्ञान)

 *प्रश्नमंजुषा क्रमांक-१* 📚📚📚📚📚📚📚📚📚📎📎📎📎📎📎📎       *दिनांक-२९/१२/२०२०*              *सामान्य ज्ञान*     *सोळसे सुजाता लक्ष्मण*    *जि.प.प्रा.शा .नायगाव जुने* *प्रश्न.१)मानवी शरीरात किती लीटर रक्त असते?* *उत्तर-५ ते ६ लीटर* *प्रश्न.२) क्रिडा धोरण धारण करणारे पहिले राज्य कोणते?* *उत्तर-महाराष्ट्र* *प्रश्न.३) भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे?* *उत्तर-श्रीहरिकोटा-आंध्रप्रदेश* *प्रश्न.४) टायगर स्टेट असे कोणत्या राज्याला ओळखले जाते?* *उत्तर-मध्यप्रदेश* *प्रश्न.५)WIFI चे पूर्ण रुप काय आहे?* *उत्तर- WIRELESS FIDILITY*  🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️

word wall

 https://wordwall.net/resource/9265211