प्रश्नमंजुषा(सामान्य ज्ञान)
*प्रश्नमंजुषा क्रमांक-५*
📚📚📚📚📚📚📚📚📚📎📎📎📎📎📎📎
*दिनांक-५/१/२०२१*
*सामान्य ज्ञान*
*सोळसे सुजाता लक्ष्मण*
*जि.प.प्रा.शा .नायगाव जुने*
*९९७५२८६६८०*
*प्रश्न.१)शाळा व्यवस्थापन समितीमधे स्वीक्रुत सदस्य म्हणुन किती विद्यार्थ्यांची निवड करावी लागते?*
*उत्तर-दोन*
*प्रश्न.२)महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण?*
*उत्तर-नासिकराव तिरपुडे*
*प्रश्न.३)ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणतात?*
*उत्तर-पंच*
*प्रश्न.४)जिल्हापरिषद प्रशासनाचे प्रमुख कोण असतात?*
*उत्तर-मुख्य कार्यकारी अधिकारी*
*प्रश्न.५)एका महिन्यात सरासरी किती दिवस असतात?*
*उत्तर-३० दिवस*
*विद्यार्थांसाठी उपयुक्त*
*वरील प्रश्न वहीत लिहुन ठेवणे*
🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️
Comments
Post a Comment