प्रश्नमंजुषा (सामान्य ज्ञान)
*प्रश्नमंजुषा क्रमांक-३*
📚📚📚📚📚📚📚📚📚📎📎📎📎📎📎📎
*दिनांक-१/१/२०२१*
*सामान्य ज्ञान*
*सोळसे सुजाता लक्ष्मण*
*जि.प.प्रा.शा .नायगाव जुने*
*९९७५२८६६८०*
*प्रश्न.१)गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते?*
*उत्तर-लोकसंख्या*
*प्रश्न.२)शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल किती वर्षांचा असतो?*
*उत्तर-दोन वर्ष*
*प्रश्न.३) जिल्हा परिषदेमधे सर्वसाधारण पणे किती समित्या असतात?*
*उत्तर-१०समित्या*
*प्रश्न.४) नगरपरिषद व महानगरपालिका यांच्या निवडणुकांचे नियंत्रण कोण करते?*
*उत्तर-राज्यनिवडणूक आयोग*
*प्रश्न.५)विदर्भातील सर्वात मोठे शहर कोणते?*
*उत्तर-नागपूर*
*विद्यार्थांसाठी उपयुक्त*
*वरील प्रश्न वहीत लिहुन ठेवणे*
🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️
Comments
Post a Comment