प्रश्नमंजुषा(सामान्य ज्ञान)
*प्रश्नमंजुषा क्रमांक-२*
📚📚📚📚📚📚📚📚📚📎📎📎📎📎📎📎
*दिनांक-३१/१२/२०२०*
*सामान्य ज्ञान*
*सोळसे सुजाता लक्ष्मण*
*जि.प.प्रा.शा .नायगाव जुने*
*९९७५२८६६८०*
*प्रश्न.१)शब्दांच्या एकुण जाती किती?*
*उत्तर-आठ*
*प्रश्न.२)उर्जेचा न संपणारा स्त्रोत (अक्षयस्त्रोत)कोणता?*
*उत्तर-सूर्य*
*प्रश्न.३) प्राण्यांना जगण्यासाठी कोणता वायू उपयोगी पडतो?*
*उत्तर-आँक्सिजन*
*प्रश्न.४) वनस्पतींना जगण्यासाठी कोणता वायू उपयोगी असतो?*
*उत्तर-कार्बनडाय आँक्साईड (Co2)*
*प्रश्न.५)'जय जय महाराष्ट्र माझा'या गीताचे गीतकार कोण?*
*उत्तर-राजा बढे*
*विद्यार्थांसाठी उपयुक्त*
*वरील प्रश्न वहीत लिहुन ठेवणे*
🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️
Comments
Post a Comment