प्रश्नमंजुषा (सामान्य ज्ञान)
*प्रश्नमंजुषा क्रमांक-४*
📚📚📚📚📚📚📚📚📚📎📎📎📎📎📎📎
*दिनांक-४/१/२०२१*
*सामान्य ज्ञान*
*सोळसे सुजाता लक्ष्मण*
*जि.प.प्रा.शा .नायगाव जुने*
*९९७५२८६६८०*
*प्रश्न.१) शाळा व्यवस्थापन समितीमधे पालकांचा किती टक्के समावेश असावा?*
*उत्तर-७५%पंचाहत्तर टक्के*
*प्रश्न.२)पंचायतराज राज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर कोणता?*
*उत्तर-ग्रामपंचायत*
*प्रश्न.३)मराठी नववर्ष ज्या सणाने सुरू होते त्या सणाचे नाव काय?*
*उत्तर-गुढीपाडवा*
*प्रश्न.४नगराचा कारभार पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला काय म्हणतात?*
*उत्तर-नगरपालिका*
*प्रश्न.५)जिल्हा निधीतून पैसा काढण्याचा आणि त्याचे वितरण करण्याचा अधिकार कोणास आहे?*उत्तर-मुख्य कार्यकारी अधिकारी*
*विद्यार्थांसाठी उपयुक्त*
*वरील प्रश्न वहीत लिहुन ठेवणे*
🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫🧑🏻🏫👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻🎓👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👨🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️👩🏻⚕️
Comments
Post a Comment