प्रश्नमंजुषा(सामान्य ज्ञान)

 *प्रश्नमंजुषा क्रमांक-३*

📚📚📚📚📚📚📚📚📚📎📎📎📎📎📎📎


      *दिनांक-२/१/२०२१*

             *सामान्य ज्ञान*


    *सोळसे सुजाता लक्ष्मण*

   *जि.प.प्रा.शा .नायगाव जुने*

                   *९९७५२८६६८०*


*प्रश्न.१) शाळा व्यवस्थापन समितीमधे किती टक्के महिला सदस्य असाव्यात?*

*उत्तर-५०% पन्नास टक्के*



*प्रश्न.२) पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्तर कोणता?*

*उत्तर-जिल्हा परिषद*

*(ग्रामपंचायत-पंचायतसमिती-जिल्हापरिषद)*



*प्रश्न.३)२०२० साली आलेल्या महामारीचे नाव काय?*

*उत्तर-कोरोना(कोविड १९)*



*प्रश्न.४गावातील लोकांना आरोग्य सेवा देणारे गावपातळीवरील जे शासकीय केंद्र असते त्याचे नाव काय?*

*उत्तर-प्राथमिक आरोग्य केंद्र(PHC)*



*प्रश्न.५)ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखास काय म्हणतात?*

*उत्तर-ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी*



*विद्यार्थांसाठी उपयुक्त*

*वरील प्रश्न वहीत लिहुन ठेवणे*


 🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👨🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️👩🏻‍⚕️

Comments